How Does It Work ?

Create Account

Create Account

.

Browse Profiles

Browse Profiles

.

Connect

Connect

.

Interact

Interact

.

.

Live WhatsApp Customer care

.

Get Started
Planning Tools

Why Choose us

आम्हाला का निवडाल? GovtVivaah हे महाराष्ट्रातील पहिले खास सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच असलेले विवाह व्यासपीठ आहे. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने सुरू केलेले हे मंच, आदरपूर्ण, पडताळणी झालेली आणि विश्वासार्ह नाती जुळवण्यासाठी समर्पित आहे. GovtVivaah ची स्थापना २०२४ साली झाली असून, आमचा भर आहे साधेपणा, विश्वास आणि खरी नाती जुळवण्यावर — टाइमपास नव्हे. सूचना: GovtVivaah.com हे कोणतेही सरकारी संकेतस्थळ नाही आणि कोणत्याही सरकारी संस्थेशी जोडलेले नाही. हे एक खाजगी विवाह व्यासपीठ आहे, फक्त महाराष्ट्रातील शासकीय सेवक व त्यांच्या कुटुंबियांसाठी तयार केलेले.

google analytic code
WhatsApp वर बोला काही प्रश्न आहे का? WhatsApp वर बोला